अखेर सायकल स्टॅन्डचे वादग्रस्त कंत्राट होणार रद्द

भ्रष्टाचार विरोधी लढय़ाला मिळाले यश – मृणाल पेंडसे ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांसाठी भाडेतत्वावर सायकलींच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे जाहिरातीचे हक्क पदरात पाडून घेणाऱ्या कंत्राटदाराचे हक्क रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर … Continue reading अखेर सायकल स्टॅन्डचे वादग्रस्त कंत्राट होणार रद्द